- Aditya Science Academy's New Batch Enrollment Open! Join now for expert coaching in NEET, JEE, MHT-CET, and NDA.
- 100% Scholarship Offered! Get a chance to win a scholarship for the first 100 students at Aditya Science Academy.
- Integrated Coaching for 11th and 12th! Offering both board exam and competitive exam preparation in one place.
- Experienced Faculty from Kota, Latur, Delhi, Hyderabad! Learn from IITians, NITians, Gold Medalists, and PhD holders.
- Career Counseling Sessions by Industry Experts! Attend our career guidance workshops with top professionals in various fields.
- Hostel & Mess Facilities Available! Stay and study in a comfortable, well-equipped environment at Aditya Science Academy.
- 5th to 10th Grade Foundation Courses Now Available! Strengthen your foundation with expert coaching at Aditya Science Academy.
- Aditya Science Academy: A Step Towards Your Engineering & Medical Dreams! Make your dream career a reality with us.
- Academy Open from 9 AM to 9 PM! Flexible timings to accommodate your study schedule.
- Join Aditya Science Academy Today! A legacy of excellence and success in competitive exams in Maharashtra!
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया - ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती
आदरणीय विद्यार्थी आणि पालक,
आपणांस कळविण्यात आनंद होतो की यावर्षी इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन माध्यमातून पार पडत आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेता येणार नाही. दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.

📌 सरकारी संकेतस्थळ:
👉 https://mahafyjcadmissions.in
🏫 आदित्य सायन्स अकॅडमी मध्ये ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहे!
तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरताना कोणतीही अडचण असेल तर आमचे मार्गदर्शन पूर्णतः विनामूल्य आहे.
🏫 आदित्य इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वंजारवाडी, बारामती
हे महाविद्यालय देखील FYJC च्या ऑनलाईन लिस्टमध्ये उपलब्ध आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना “Aditya International School & Jr. College, Baramati” या नावाचा विचार जरूर करावा.
📝 नोंदणी प्रक्रिया (11th FYJC Admission)
१. वेबसाइटला भेट द्या:
👉 https://mahafyjcadmissions.in
२. नवीन विद्यार्थी नोंदणी:
New Registration वर क्लिक करून तुमची वैयक्तिक माहिती भरा – नाव, मोबाइल, ईमेल, 10 वी चा सीट नंबर, बोर्ड, इ.
पासवर्ड तयार करा व नोंदणी पूर्ण करा.
३. लॉगिन आयडी मिळवा:
नोंदणी पूर्ण झाल्यावर Login ID व Application Number मिळेल.
४. फॉर्म 1 भरा:
लॉग इन करून संपूर्ण माहिती, कुटुंबाचा तपशील, जात प्रवर्ग, इ. भरा.
५. कागदपत्रे अपलोड करा:
10 वी गुणपत्रिका
रहिवासी दाखला
जातीचा दाखला (लागू असल्यास)
पासपोर्ट साईज फोटो
आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला इ.
👉 महत्त्वाची सूचना:
जर वरीलपैकी कोणतेही आवश्यक कागदपत्र सध्या उपलब्ध नसेल, तर त्या कागदपत्रासाठी सेल्फ डिक्लेरेशन – हमीपत्र विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी शासकीय नमुन्यानुसार, स्वतःच्या सहीसह साध्या कागदावर लिहून द्यावे.
हे हमीपत्र संबंधित कागदपत्र अपलोड करण्याऐवजी वापरले जाऊ शकते आणि मूळ कागदपत्र उपलब्ध झाल्यावर महाविद्यालयात सादर करणे बंधनकारक असेल.
६. नोंदणी शुल्क भरा:
ऑनलाइन पेमेंट द्वारे शुल्क भरा.
७. फॉर्म 2:
तुमच्या पसंतीची कॉलेज यादी भरा.
(नक्की करा की “Aditya International Jr. College, Baramati” यामध्ये तुमचे प्राधान्य आहे!)
८. गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी:
तुमचे कॉलेज निश्चित झाले की प्रवेश तिथे घेणे गरजेचे आहे.
📄 अत्यावश्यक कागदपत्रे:
(जर लागू असल्यास, पुढील कागदपत्रे तयार ठेवा)
जात प्रमाणपत्र
नॉन क्रिमीलेअर
EWS
दिव्यांग प्रमाणपत्र
प्रकल्पग्रस्त / सैनिक पाल्य / खेळाडू इ.
🙋 कोणतीही शंका असल्यास…
आदित्य सायन्स अकॅडमी मध्ये येऊन संपूर्ण मार्गदर्शन मोफत घ्या.
✅ फॉर्म भरणे
✅ कॉलेज निवड
✅ कागदपत्रे स्कॅन करणे
✅ नेटवर अपलोड करणे
आदित्य सायन्स अकॅडमी
📞 Call: 9284524234, 9325476794
📍 पत्ता :- यश प्राईम, दुसरा मजला, बंधन बँक शेजारी, श्रीरामनगर चौक , भिगवन रोड, बारामती
तयार आहोत का यंदा यशाकडे एक पाऊल टाकायला?
आजच नोंदणी करा आणि उज्वल भविष्याची सुरुवात करा!
Testimonials



Contact us
ADDRESS
2nd Floor,Yash Prime Building,
Near Bandhan Bank,
shriramnagar chowk,Bhigwan Road,
Baramati, Dist: Pune, Maharashtra,India. Baramati 413102